बैल जोड

खिलारी बैल जोडी विकणे आहे. एक पळीव आहे व दोन्ही शेती कामासाठी दणकट आहेत. कोणत्याही कामासाठी कमी नाही पडणार याची ग्यारंटी दिली जाईल. किंमत अंदाजे आहे. whatsApp/call.8805810702.

₹100000

संपर्क विवरण

संपर्क व्यक्ति

महेश माळी

स्थान

खंबाले भलवणी, खानापुर, सांगली

समान पोस्ट्स

और देखें
Piplana Pane App Icon तेज़ पोस्टिंग और नवीनतम मूल्यों के लिए हमारा मोबाइल ऐप इंस्टॉल करें!
डाउनलोड करें