तोतापुरी बोकडा

तांबड्या रंगाचा आहे तोतापुरी बोकडा आहे कमीत कमी 100 110 किलोपर्यंत वजन भरेल पाळण्यासाठी खूप उत्कृष्ट खान आहे कोणाला पाहिजे असेल तर लवकर संपर्क करा खूप पार्ट्या येऊन गेल्या आहेत पाहायला त्याला कोणाला पाहिजे असेल संभाळायला तर कॉल करा कत्तलीसाठी द्यायचं नाही सांभाळायला द्यायचा आहे

₹32000

संपर्क विवरण

संपर्क व्यक्ति

ऋषिकेश कुराडे

स्थान

अलेफाटा (n.v.), जुन्नर, पुणे

समान पोस्ट्स

और देखें
Piplana Pane App Icon तेज़ पोस्टिंग और नवीनतम मूल्यों के लिए हमारा मोबाइल ऐप इंस्टॉल करें!
डाउनलोड करें